चांदणी चौक मार्केट व्हिडिओ जुन्या वस्तू चें दुकान चांदनी चौक हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता जिल्ह्यातील उत्तर कोलकाता येथील एक परिसर आहे. हे संगणक सॉफ्टवेअर उत्पादने आणि हार्डवेअरच्या सेकंड-हँड आणि स्वस्त बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे चांदणी चौक मार्केट मधील संध्याकाळची गर्दी. इतिहास:- चांदनी चौक, उत्तर कोलकातामधील एक व्यावसायिक केंद्र आणि बाजारपेठ आहे. ही बाजापेठ 1784 च्या सुरुवातीला अस्तित्वात आली. ह्या कलकत्त्याच्या या बाजाराला अनेक नावाने ओळखले जाते जसे की, "चांदनी चौक बाजार", "चांदनी बाजार स्ट्रीट", "चांदनी चौक" किंवा "गोरीमार लेन" असे. कोलकाता महानगरपालिकेच्या नोंदी मधे असे सांगितले आहे की, 1937 पूर्वी, स्थानिक लोक गुरियामा लेन म्हणून या बाजाराला ओळखत आसे. चांदणी चौकचा जुना फोटो (सौ. गुगल) डब्ल्यू.एच. कैरी (W.H. Carey) असे म्हणतात की, दुकानावर बनवलेल्या छत्र्या आणि छोटे छोटे दुकाने असल्याने आणि याला बंगाली मध्ये चदना म्हणत असल्याने याचे नाव चांदणी मार्केट पडले असावे. कोलकात्याचे सुप्रसिद्ध फिल्म प्रो...
Comments
Post a Comment