अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे; वाचा गंध लावण्याचे फायदे! अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?' त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!' मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील,...
ती आणि तिच्या मनात नसलेला मी......🥺 मित्रांनो ही कथा खूप रोचक आहे कारण यामध्ये प्रेम दडलेला आहे. ज्यामध्ये वासनेचा गंध नाही. निव्वळ प्रेम जे लहानपणी होतं ते...... ज्या वयात लग्न काय असते ते कळत नाही, त्या वयात झालेले प्रेम.... चला तर मग सुरुवात करूया......! ज्या काळात लग्न हा काय विषय असतो ते कळत नव्हतं त्या काळात झालेले प्रेम.......🥹😍 जेमतेम माझं वय असेल दहा ते बारा वर्ष आणि तिचं असेल आठ ते दहा वर्ष मुलगी खूप सुंदर होती... पण शेंबडी नव्हती ...😍 (लहानपणी सर्वच मुली सुंदर दिसतात) तिच्या आई बापाचा तिच्यावर खूप प्रेम होतं.... जसं माझ्यावर माझ्या आई-वडिलांचं होतं अगदी तसंच पण ...... तिचा बाप गर्भश्रीमंत असल्यामुळे मला देणार नाही हेही मला माहिती होतं......? गोष्ट आहे जवळपास 90 चे दशक ज्याला शीतयुद्धोत्तर दशक' म्हणून ओळखले जाते. जगामध्ये युद्ध चालू असताना माझ्या हृदयात मात्र प्रेमाचं युद्ध चालू होते. प्रेम काय असते तेव्हा थोडं का होईना पण क...